माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक दिनानिमित्त ‘शिक्षणविवेक’च्या १४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अंकाचे प्रकाशन डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या नियामक परिषदेच्या सदस्य मा. डॉ. प्रीती अभ्यंकर,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती बनकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद लागू, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने तसेच प्रशालेतील शिक्षणविवेक मासिकाचे समन्वयक शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.