श्री खोलेश्र्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई (केंद्र विभाग) येथे शिक्षणविवेक ऑगस्ट २०२६ महिन्यातील अंकाचे विमोचन

शिक्षण विवेक    11-Aug-2026
Total Views |
bsps
 
आज दि.१०/०८/२०२६ रोजी
श्री खोलेश्र्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई (केंद्र विभाग) येथे शिक्षणविवेक ऑगस्ट २०२६ महिन्यातील अंकाचे विमोचन केंद्रिय कार्यकारिणी सदस्या मा.सौ.वर्षाताई मुंडे,ज्येष्ठ शिक्षिका सौ.सुनीता ताई सोनवणे,श्री.श्रीधर चौरे सर,श्री.मनोज बरुरे सर, कार्यालय प्रमुख श्री. राजाभाऊ नांदगावकर,बलोपासक प्रमुख श्री.संतोष आडे सर व विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले..