कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालय अंबड येथे आज शिक्षणविवेक अंकाचे विमोचन करण्यात आले
शिक्षण विवेक 17-Aug-2026
Total Views |
कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालय अंबड येथे आज शिक्षणविवेक अंकाचे विमोचन करण्यात आले .यावेळी सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.