परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय, देगलूर येथे शिक्षणविवेकच्या माहे जुलै आणि ऑगस्टच्या अंकाचे विमोचन करण्यात आले
शिक्षण विवेक 17-Aug-2026
Total Views |
परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय, देगलूर येथे शुक्रवार दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षणविवेकच्या माहे जुलै आणि ऑगस्टच्या अंकाचे विमोचन करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.संजय कुलकर्णी, शिक्षणविवेक प्रमुख श्रीमती मयुरी जोशी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.