श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गेवराई येथे आज ऑगस्ट महिन्यातील शिक्षणविवेक अंकाचे विमोचन करण्यात आले.

शिक्षण विवेक    17-Aug-2026
Total Views |
bsps
 
श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गेवराई येथे आज ऑगस्ट महिन्यातील शिक्षणविवेक अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मोरगावकर ताई, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गोरकर सर , शिक्षण विवेक प्रमुखश्री. हजारे सर उपस्थित होते.