श्रीमंत केसरी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय शंख वादन स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मधील कौस्तुभ मावडीकर या विद्यार्थ्याला द्वितीय क्रमांक मिळाला.

शिक्षण विवेक    17-Aug-2026
Total Views |
des
 
श्रीमंत केसरी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय शंख वादन स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मधील कौस्तुभ मावडीकर या विद्यार्थ्याला द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच त्याला शंख भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.
🐚शंखभूषण पुरस्कार🐚