श्री केशवराज प्राथमिक विद्यालय येथे शिक्षण विवेक अंकाचे विमोचन करण्यात आले.

शिक्षण विवेक    17-Aug-2026
Total Views |
 
bsps
 
आज दिनांक 12/8/2026 वार बुधवार रोजी श्री केशवराज प्राथमिक विद्यालय येथील नेतृत्व गुण विकसन शिबिर या कार्यक्रमातील समारोप सत्रामध्ये ऑगस्ट 2026 शिक्षण विवेक अंकाचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री शिवाजीराव हेंडगे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती अनिताताई कोकणे , विभाग प्रमुख श्री अक्षय भिंगोले सहकारी शिक्षक व शिबिरातील विद्यार्थी उपस्थित होते.