15 ऑगस्ट 2026 ,भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी भावे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वनवासी कल्याण आश्रमातील आदिवासी मित्र मैत्रिणींसाठी घरी खातो तो, स्वच्छ, निवडलेला 15 पोती तांदूळ भेट दिला. या धान्य दान उपक्रमात विद्यार्थ्यां सोबतच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही आनंदाने सहभाग घेतला.