छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती प्राप्त

शिक्षण विवेक    25-Aug-2026
Total Views |
csm
 
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती प्राप्त
अभिनंदन 💐
कुमारी गायत्री केंजळे
हिला
इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती प्राप्त
200 गुण मिळाले आहेत. राज्यातून 214 वी आलेली आहे.
घवघवीत यश💐🙏
अभिनंदन 💐
तसेच साईराज अजित ढोले इयत्ता पाचवी
ह्या दोन्ही विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद तर्फे घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये निवड झालेली आहे. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक त्याचप्रमाणे संस्थाचालक यांच्यातर्फे गायत्री केंजळे ,साईराज ढोलेचे अभिनंदन कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल तर्फे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी शाळेला हे यश मिळालेले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिक्षकांचेही याबद्दल अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ऋतुजा गवस यांनी शिक्षकांचे त्याचप्रमाणे गायत्री केंजळे व साईराज ढोलेचे कौतुक केले.
अभिनंदन 💐