भावे प्राथमिक शाळेत 24 ऑगस्ट 2026 रोजी अग्नी शामक दलाचे प्रात्यक्षिक दिले गेले.
शिक्षण विवेक 26-Aug-2026
Total Views |

आपत्ती व्यवस्थापन या अंतर्गत भावे प्राथमिक शाळेत 24 ऑगस्ट 2026 रोजी अग्नी शामक दलाचे प्रात्यक्षिक दिले गेले. यात आग लागल्यावर घ्यावयाची काळजी, लागलेली आग सुरक्षित रित्या विझवण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक दिले गेले.विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले.