
आशिष चांदोरकर स्मृती करंडक, आंतरशालेय नाट्य वाचन स्पर्धा 22 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या आंतर शालेय नाट्य वाचन स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेला एकुणात तिसरा क्रमांक मिळाला..तर आरोही पाठक हिला उत्कृष्ट वाचकाचे पारितोषिक मिळाले. सहभागी मुलांचे ,मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन 🎊🎊💐💐🏆🏆