म ए सो रेणाविकर विद्या मंदिर येथे आज अंक मिळाल्या नंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षण विवेक 04-Aug-2026
Total Views |
म ए सो रेणाविकर विद्या मंदिर येथे आज अंक मिळाल्या नंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
अनेक विद्यार्थ्यांनी पाठविलेले साहित्य अंकात प्रकाशित झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.