म. ए. सो. बालविकास मंदिर सासवड

शिक्षण विवेक    08-Sep-2026
Total Views |
mes
 
म. ए. सो. बालविकास मंदिर सासवड, येथे ओवी वैभव महाजन हि शिकते. शाळेमध्ये दहीहंडी उपक्रम यामध्ये श्री कृष्णविषयीं माहिती सांगितली. तर सासवड येथे कन्हैया मित्र मंडळ येथे श्री कृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. तिथे तिने राधा हि वेशभूषा साकारली व श्री कृष्णविषयीं माहिती सांगितली. तर तिचा स्पर्धेयेमध्ये दुसरा क्रमांक आला.