भव्य किल्ले स्पर्धा

शिक्षण विवेक    01-Nov-2021
Total Views |

kille spardha_1 &nbs 
 
शिक्षणविवेक आयोजित
भव्य किल्ले स्पर्धा, 2021
कुटुंबातील सर्वांसाठी...
स्पर्धेविषयी :
* कुटुंबातील सर्वांनी मिळून किल्ला बनवायचा आहे. कुटुंबातील एक विद्यार्थी हा किल्ल्याचा प्रमुख असेल.
* किल्ला पर्यावरणपूरक असावा. (प्लास्टिक व थर्मोकोल इ. टाळावे.)
* किल्ला तयार करतानाचे व किल्ला पूर्ण झाल्यावरील किल्ल्यासोबत कुटुंबाचे फोटो मेल वर पाठवावेत किंवा कुरिअर करावेत.
* किल्ला करतानाचा तुमचा अनुभव 250 शब्दांत शब्दबद्ध करून पाठवावा.
* किल्ल्याचे फोटो, स्पर्धेचे नाव, गट प्रमुखाचे नाव, कुटुंबातील सहभागी सर्व व्यक्तींची नावे, शाळेचे नाव आणि संपर्क क्रमांक पाठवावा.
* क्रमांकप्राप्त कुटुंबांना आकर्षक बक्षिसे.
* परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
* वयोगट :
1) पूर्वप्राथमिक विभाग
2) इ. 1ली व 2री
3) इ. 3री व 4थी
4) इ. 5वी ते 7वी
5) इ. 8वी ते 10वी
* फोटो व माहिती पाठवण्याची अंतिम तारीख : (सायं 05.00 पर्यंत)
* संपर्क : 7045781685, 9112257774
* मेल आयडी : killespardha2021@gmail.com