सांगू का गोष्ट स्पर्धा निकाल २०२१

शिक्षण विवेक    27-Feb-2021
Total Views |


 

 दर वर्षीप्रमाणे याही वर्षी सांगू का गोष्ट आणि महामराठी प्रश्नमंजुषा घेतल्या आहेत. या वर्षी कोविडमुळे ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या तरी देखील मुलांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यातून शिक्षणविवेकवरच आपलं प्रेम दाखवून दिलेलं आहे.
उदंड प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धांचे निकाल देताना खूप आनंद होत आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्यांना विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.

सांगू का गोष्ट स्पर्धेचा निकाल देताना ५०%
परीक्षकांचा निकाल आणि ५०% लाईक व व्ह्युज यावर आधारित देत आहोत.

विशेष बक्षीस - शिवम मिसाळ, एस.पी.एम. पब्लिक स्कूल.

सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन!!!

Donwload:सांगू का गोष्ट स्पर्धा निकाल २०२१