शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०२१

शिक्षण विवेक    20-Mar-2021
Total Views |
 
 
शिक्षणविवेक आणि टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आयोजित 'शिक्षण माझा वसा' राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार आणि डॉ. शरद कुंटे लिखित नवीन शैक्षणिक धोरण : प्रतिमा आणि वास्तव पुस्तक प्रकाशन सोहळा