शिक्षणाची महाचर्चा

शिक्षण विवेक    11-Jun-2021
Total Views |
 
 
शिक्षणाचं नक्की काय होणार? येत्या वर्षात शाळा सुरू होणार का? ऑनलाइन शिक्षण आणखी किती दिवस चालणार? शिक्षकांवर येणारा ताण कमी होईल का? मुलं पुन्हा शाळेत जाऊ शकतील का?
शिक्षणासंबंधीच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील... त्यासाठी दि. १२ व १३ जून २०२१ ला संध्याकाळी सात वाजता आवर्जून बघा शिक्षणाची महाचर्चा...