शिक्षणाची महाचर्चा | सत्र दुसरे

शिक्षण विवेक    16-Jun-2021
Total Views |
शिक्षणाची महाचर्चा | सत्र दुसरे
 
शिक्षणाचं नक्की काय होणार? येत्या वर्षात शाळा सुरू होणार का? ऑनलाइन शिक्षण आणखी किती दिवस चालणार? शिक्षकांवर येणारा ताण कमी होईल का? मुलं पुन्हा शाळेत जाऊ शकतील का?
शिक्षणासंबंधीच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आवर्जून बघावी अशी महाचर्चा!!!