शिक्षणविवेक आयोजित नदीसफर!!!

शिक्षण विवेक    21-Jun-2021
Total Views |
शिक्षणविवेक आयोजित नदीसफर!!!
 
आपला शिक्षणविवेकचा पहिला उपक्रम म्हणजे नदीसफर. सध्या शाळा बंद असल्याकारणाने ही नदीसफर ऑनलाइन बघू या! 
नदी आणि तिची परिसंस्था!
विशेष मुलाखत - अदिती देवधर, संचालक, जीवितनदी