बालसाहित्याची सर्वंकष चर्चा | सत्र दुसरे

शिक्षण विवेक    05-Jul-2021
Total Views |
बालसाहित्य म्हणजे नेमकं काय? विशिष्ट संकल्पनांच्या पलीकडे बालसाहित्याचं अवकाश जात नाही, असं खरंच घडतंय का? मुलांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत? बालसाहित्यकार, चित्रकार, प्रकाशक, संपादक, अनुवादक आणि समीक्षक यांना आताच्या बालसाहित्याबद्द्ल काय सांगायचं आहे? जागतिक स्तरावर बालसाहित्यामध्ये काही वेगळे प्रयोग होताहेत का? ते आपल्याकडे होऊ शकतील का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पाहा शिक्षणविवेक आयोजित बालसाहित्याची सर्वंकष चर्चा...