गप्पाकट्टा

शिक्षण विवेक    08-Jul-2021
Total Views |

Gappakatta_1  H 
शिक्षणविवेक तुमच्यासाठी घेऊन येत आहे गप्पाकट्टा!
एक असा कार्यक्रम ज्यात तुम्हाला नावाजलेल्या व्यक्तिरेखांशी मनमोकळ्या गप्पा मारता येणार आहेत!
मित्रांनो,
बरेचदा तुम्हाला अनेक प्रश्‍न पडलेले असतात, विविध विषयांची उत्सुकता निर्माण झालेली असते. अशा वेळी त्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींशी तुम्हाला गप्पा मारता आल्या तर तुम्हाला त्यांच्याकडून खूप काही शिकता येईल आणि या संधीचं सोनं करून घेता येईल! चला तर मग, भेटू या गप्पाकट्टाच्या सत्रात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सायं. ७ वा.!
शनिवार, १० जुलै २०२१ रोजी सायं. ७ वा.
आपण भेटणार आहोत ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांना!