पपेट सादरीकरण स्पर्धा निकाल २०२१.

शिक्षण विवेक    15-Sep-2021
Total Views |

puppet sadarikaran spardh 
 
शिक्षणविवेक आयोजित पपेट सादरीकरण स्पर्धा संपन्न झाली. जंगलातील विविध गोष्टींचा मेळ या स्पर्धेतून पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांचाही सहभाग विशेष दिसून आला. परीक्षक निकालातून सर्वोत्कृष्ट व्हिडिओ निवडण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - 
 
 पपेट सादरीकरण स्पर्धा निकाल २०२१
 
पूर्व-प्राथमिक विभाग –
प्रथम क्रमांक – श्रीशा रासकर – व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई
द्वितीय क्रमांक – राधा खासनीस – न्या. रानडे बालक मंदिर, पुणे
तृतीय क्रमांक – पार्थ कारंजकर – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, सावेडी, अहमदनगर
 
१ ली व २ री
प्रथम क्रमांक – नभा मुळगुंद – नवीन मराठी शाळा, पुणे
द्वितीय क्रमांक – मृण्मयी शेटे – प्रा.म.ना.अदवंत प्राथमिक विद्यामंदिर, कर्वेनगर
तृतीय क्रमांक – अन्वी असोदेकर – नवीन मराठी शाळा, पुणे

३ री व ४ थी
प्रथम क्रमांक – आरुषी गायकवाड – श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई
द्वितीय क्रमांक – समृद्धी कुंभार – शिशुविहार प्राथमिक शाळा, कर्वेनगर
तृतीय क्रमांक – सृष्टी पडवळ – नवीन मराठी शाळा, वाई
 
५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक – चिन्मयी शेटे – महिलाश्रम हायस्कूल
द्वितीय क्रमांक – अथर्व यावलकर – न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
तृतीय क्रमांक - हर्ष फाटक – न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
 
८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक – ऋतुजा रावत – महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर
द्वितीय क्रमांक – कृपा शेटे – व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई
तृतीय क्रमांक – समृद्धी शिंदे - महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर

शिक्षक गट
प्रथम क्रमांक – ज्योती कुलकर्णी, नीता पाठक – ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी
द्वितीय क्रमांक – माधव जोशी – स्वा. सावरकर माध्यमिक विद्यालय, बीड
तृतीय क्रमांक – छाया लोखंडे – आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा, पुणे
 
स्वरचित लेखन स्पर्धा -
प्रथम क्रमांक – प्रेमला बराटे - महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर 
द्वितीय क्रमांक – विनय सुपेकर - श्री. खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई
तृतीय क्रमांक विभागून – प्रज्ञा कडू - नवीन मराठी शाळा, पुणे
                                      सौम्या कुलकर्णी - नवीन मराठी शाळा, पुणे
 
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!