रंजक कला स्पर्धा २०२२

शिक्षण विवेक    01-Nov-2022
Total Views |

ranjak kala spardha 2022 
 
रंजक कला स्पर्धा २०२२
विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी

* कागदी फुले *
स्पर्धेविषयी :
* कोणत्याही आकाराची आणि कोणत्याही प्रकाराची फुले चालणार आहेत.
* आकर्षक रंगसंगतीची, एका पद्धतीची जास्तीत जास्त 4 फुले पाठवावीत.
* जास्तीत जास्त दोन प्रकाराची फुले एक सहभागी पाठवू शकतो.
* बुकमार्क करणे *
स्पर्धेविषयी :
* बुकमार्क 15*5 सें.मी. म्हणजेच, छोट्या पट्टीच्या आकाराचा असावा.
* बुकमार्कवर कॅलिग्राफी केलेल्या कवितांच्या ओळी, आवडलेलं एखादं वाक्य, चित्र, इ. लिहिणे किंवा काढणे गरजेचे आहे.
* कवितेच्या ओळी, आवडलेले वाक्य घेतल्यास मूळ कवी-लेखकाचे नाव देणे बंधनकारक आहे.
* फुले आणि बुकमार्क पाठवताना एनव्हलपमध्ये पॅक करून त्यावर विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, संपर्क क्रमांक इ. माहिती आणि स्पर्धेचे नाव लिहिणे अनिवार्य आहे.
* सहभागींनी फुले दिलेल्या पत्त्यावर कुरिअर करावीत किंवा आणून द्यावीत.
* विद्यार्थ्याची व्यवस्थित माहिती नसलेले साहित्य बाद करण्यात येईल.
* पत्ता : शिक्षणविवेक, १२१४-१२१५, मएसो भवन, सदाशिव पेठ, पुणे ४११३०
वेळ : स. ११ ते ५
* नोंदणीची अंतिम तारीख : दि. ३० नोव्हेंबर २०२२
* संपर्क : ९११२२५७७७४