हिवाळा

23 Nov 2022 10:42:10

winter season 
 
हिवाळा म्हणजे फळांचा वर्षाव,
फळांची लागते लगेचं हाव!
चिंचा, बोर, पेरू आले,
बाजारात जाऊन घेऊन यावे!
फळे आल्या धुवून खावे,
पेरूला तिखट-मीठ पण लावावे!
हिवाळ्यात पडते कडाक्याची थंडी,
दरवाजा खिडक्यांच्या लावा कुंडी!
आला रे आला हिवाळा आला,
या हिवाळ्याच्या जरा आनंद लुटावा!
- विशाखा पाचंगे, 6 वी,
आर्य चाणक्य विद्यामंदिर, पैठण
Powered By Sangraha 9.0