या, बोला आणि जिंका!

शिक्षण विवेक    02-Sep-2022
Total Views |

Come, talk and win! 
 
या, बोला आणि जिंका! 
शिक्षणविवेक आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा २०२२!
नियम :  
 • स्पर्धेसाठी आल्यावर स्पर्धकांना विषय उत्स्फूर्त दिला जाईल. आधी कळवला जाणार नाही.
 • दिलेल्या विषयावर दिलेल्या वेळेत बोलणे आवश्यक आहे. अन्यथा स्पर्धेतून बाद ठरवले जाईल.
 • वयोगट :
 • १ ली व २ री : १ मि.
 • ३ री व ४ थी : २ मि.
 • ५ वी ते ७ वी : ३ मि.
 • ८ वी ते १० वी : ४ मि.
 • पालक / शिक्षक : ५ मि.
 • युवा : ५ मि.
 • नोंदणीची लिंकhttps://forms.gle/RX6xCRc9NuH2c9827
 • पूर्वनोंदणी आवश्यक.
 • स्पर्धेचा दिवस : दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी स. ११ वा.
 • ठिकाण : स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२५७७७४