कागद

30 Nov 2023 16:17:37
कागद
 
कागद बनते झाडा झाडा पासून,
उगच गिरवटा करतात काही मुले हसून हसून
कागद फक्त लेखनासाठी नसते,
सुंदर सुंदर वस्तू करण्यासाठी पण असते.
कागद आहे माझ्या लहानपणाचा मित्र,
काढू शकताे आपण त्याच्यावर छान छान चित्र.
कागदा पासून वस्तू हाेते छान छान,
नेहमी ठेवावा त्याचा मान
कागद आयुष्यभर आपल्या साेबत असते,
पाया खाली आपण त्याचा कधी अपमान करायचे नसते.
कागदा पासून आपण करताे काय काय,
कागदाची गरज आपल्याला नेहमी हाय.
 
 
- दिपीका सूर्यवंशी, 7 वी,
शिशुविहार प्रा. शाळा, एरंडवणा
Powered By Sangraha 9.0