श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे बक्षीस वितरण कार्यक्रम

07 Nov 2023 17:49:22
 
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे बक्षीस वितरण कार्यक्रम
   श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षण विवेक तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा यामध्ये बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.मा. मुख्याध्यापक श्री शिवाजीराव हेंडगे सर,विद्यार्थ्यांची शासकीय परीक्षा घेण्यासाठी आलेल्या सन्माननीय श्रीमती नागकन्या घुसे व शिक्षण विवेक प्रतिनिधी श्रीमती अनुराधा लाहोरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0