श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई येथे शिक्षण विवेकच्या दिवाळी अंकाचे विमोचन.

08 Nov 2023 16:29:38
 
श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई येथे शिक्षण विवेकच्या दिवाळी अंकाचे विमोचन  
   श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय येथे आज दिनांक 6 नोव्हेंबर 2023 वार सोमवार रोजी शिक्षण विवेकच्या दिवाळी अंकाचे प्रगती विभागाच्या प्रमुख तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्या मा .सौ.वर्षाताई मुंडे व सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी व विद्यार्थ्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0