श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे शिक्षण विवेक दिवाळी अंकाचे प्रकाशन

08 Nov 2023 12:00:40
 
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे शिक्षण विवेक दिवाळी अंकाचे प्रकाशन
   श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे शिक्षण विवेक दिवाळी अंकाचे प्रकाशन मा.मुख्याध्यापक श्री शिवाजीराव हेंडगे शिक्षण विवेक प्रतिनिधी श्रीमती अनुराधा लाहोरकर,विभाग प्रमुख श्रीमती सुमती भारती, श्रीमती सरिता मोरे व सर्व बालसाहित्यिक यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण विवेक दिवाळी अंक स्पर्धेतील विजयी स्पर्धक कुमारी सर्वेशा महाजन या विद्यार्थिनीला गोल्ड मेडल, शिक्षण विवेक पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0