श्री. केशवराज प्राथमिक विद्यालय, लातूर येथे शिक्षण विवेकच्या दिवाळी अंकाचे विमोचन संपन्न

08 Nov 2023 12:12:13
 
श्री. केशवराज प्राथमिक विद्यालय, लातूर येथे शिक्षण विवेकच्या दिवाळी अंकाचे विमोचन संपन्न
    आज दिनांक 04 नोव्हेंबर 2023 रोजी चालू महिन्याच्या शिक्षण विवेक दिवाळी अंकाचे विमोचन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. विष्णू तुकाराम सोनवणे सर, विभाग प्रमुख मा. श्री. लक्ष्मीकांत कुलकर्णी सर, सर्व शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0