मस्तम् मस्त उन्हाळी शिबिर

शिक्षण विवेक    10-Apr-2023
Total Views |

मस्तम् मस्त उन्हाळी शिबिर 

  • शिबिराचा कालावधी : दि. १७ ते २३ एप्रिल २०२३
  • वेळ : सायं. ४ ते ६
  • शुल्क : रु. ९९९/- फक्त

(प्रथम ३५ नोंदणी करणार्‍यांसाठी शुल्क रु. ७९९/- फक्त)

  • वयोगट : ७ ते १० वर्ष
  • नोंदणी कालावधी : दि. ५ ते १५ एप्रिल २०२३
  • नोंदणी करताना पाल्याचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, संपर्क क्रमांक इ. माहिती पाठवणे अनिवार्य आहे.
  • नोंदणीसाठी संपर्क : 8421118632

शुल्क 8421118632 या नंबरवर गुगल पे करावे.

 

शिबिरातील गमतीजमती

* भाषिक खेळ      

* गणिती खेळ

* नाटकाचे खेळ   

* विज्ञानाचा खेळ

* सिनेमाचा खेळ   

* कलात्मक खेळ

* पपेट शो

* खाऊची शाळा