शाळा - मला काय मिळाले?

30 May 2023 12:30:00


शाळा - मला काय मिळाले?

शाळा असते आपले दुसरे घर

शाळा करते इच्छा पूर्ण

थोडा अभ्यास खूप मजा

आणि ते अविस्मरणीय क्षण

मॉनिटर होण्यासाठी सर्वजण

असतात उत्साही

सहलीची मजा वेगळी

सर्व मुलांबरोबरी

शाळेची घंटा वाजता

सर्व मुले पळत सुटे

झालो 10वी पास

की, शाळेची गाठ तुटे

अजुन आठवत राहतात

ते शाळेचे दिवस

शाळा विसरुनी जीवनात

नाही राहीला राम

माही मेहता

7वी

एस.पी.एम. इंग्लिश स्कूल

Powered By Sangraha 9.0