ऑनलाईन प्रश्‍नमंजुषा स्पर्धा!

शिक्षण विवेक    08-May-2023
Total Views |

Online Quiz Competition 
 
स्वा. सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताहानिमित्त
ऑनलाईन प्रश्‍नमंजुषा स्पर्धा!
स्पर्धेविषयी :
* स्पर्धा गुगल फॉर्मद्वारे घेतली जाईल.
* स्पर्धेची लिंक मिळवण्यासाठी शिक्षणविवेकच्या फेसबुक पेजला भेट द्या.
* स्पर्धा 19 मे 2023 ते 24 मे 2023 या कालावधीत संपन्न होईल.
स्पर्धा सर्व वयोगटातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कुटुंबीय अशा सर्वांसाठी खुली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112257774