ऑनलाईन काव्य अभिवाचन स्पर्धा!

शिक्षण विवेक    08-May-2023
Total Views |

Online poetry contest 
 
स्वा. सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताहानिमित्त
ऑनलाईन काव्य अभिवाचन स्पर्धा!
स्पर्धेविषयी :
* कविता स्वा. सावरकरांनीच लिहिलेली असावी. इतर कवींची कविता ग्राह्य धरण्यात येणार नाही.
* कविता पूर्ण सादर केलेली असावी. त्यात स्वत:चे नाव, कवितेचे शीर्षक, कवीचे नाव यांचा उल्लेख अनिवार्य आहे.
* मोबाईल आडवा आणि स्थिर ठेवून व्हिडिओ केल्यास तो हलणार नाही, याची काळजी घ्यावी.
* आजूबाजूचे आवाज येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
* या स्पर्धेचा निकाल परिक्षकांची निवड, ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्युज’वर आधारित लावला जाईल.
* सर्व व्हिडिओ दि. 20 ते 22 मे 2023 या कालावधीमध्ये शिक्षणविवेकच्या युट्युब चॅनलवर ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्युज’साठी खुले केले जातील.
* व्हिडिओ पाठवण्याची आंतिम तारीख 15 मे 2023
स्पर्धा सर्व वयोगटातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कुटुंबीय अशा सर्वांसाठी खुली आहे.
व्हिडिओ 7045781685 या नंबरवर टेलिग्रामवर पाठवावा किंवा activitysv@gmail.com या
मेल आयडीवर पाठवावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112257774