मायेचा अवतार आई

शिक्षण विवेक    05-Jun-2023
Total Views |


मायेचा अवतार आई

जन्म देते आई

सांभाळते आई

मायेचा अवतार आई

माझी आई

जेव्हा ती रडते

आम्ही तेव्हा रडतो

जेव्हा ती हसते

आम्ही तेव्हा हसतो

तिच्या चरणी विश्व

ती थकत कधी नाही

प्रेम करणे लेकरांवर

अशी माझी आई

मुलं मोठी व्हावी

स्वप्न ती पाहते

कधी रागवत नाही

माझी आई

- शर्वरी थावरे, 4थी

श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय