श्री केशवराज प्राथमिक विद्यालयामध्ये क्रांतीदिन व शिक्षण विवेक वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

10 Aug 2023 15:15:37
 
श्री केशवराज प्राथमिक विद्यालयामध्ये क्रांतीदिन व शिक्षण विवेक वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
श्री केशवराज प्राथमिक विद्यालयामध्ये क्रांतीदिन व शिक्षण विवेक वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
9 ऑगस्ट - क्रांतीदिन व शिक्षण विवेक वर्धापन दिन. या निमित्ताने श्री केशवराज प्राथमिक विद्यालयामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शिक्षण विवेक च्या अंकाचे विमोचन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिवाजीराव हेंडगे सर तसेच विद्यालयातील शिक्षक - शिक्षिका व क्रांती दिनाच्या निमित्ताने वेशभूषेत आलेले विद्यार्थी यांच्या हस्ते प्रार्थनासभेत तर सायंकाळी झालेल्या इयत्ता चौथीच्या पालक मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा अंकाचे विमोचन पालकांच्या उपस्थितही करण्यात आले.
याप्रसंगी इयत्ता चौथी अ मध्ये शिकणाऱ्या कुमारी काव्या कुलकर्णी हिचे चित्र शिक्षण विवेक मध्ये छापून आल्यामुळे काव्याच्या पालकांचा पालक मेळाव्यामध्येच शिक्षण विवेकचा अंक देऊन सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0