वर्ग आमुचा, वर्ग आमुचा किती छान !
आम्ही रोज वर्गाला येणार ॥धृ॥
लिहूनी, वाचूनी, शिकूनी
सावरुनी हुशार होऊनी
जाणार आम्ही
रोज वर्गाला येणार ॥1॥
खेळ, गाणी, गोष्टी
सगळ्यांंशी दोस्ती
इथे आम्ही सारं
शिकणार आम्ही
वर्गाला रोज येणार ॥2 ॥
-लक्ष्मी नामदेव कसबे, इ.5,
सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे.