आजोळचा वाडा

24 Aug 2023 13:12:10

आजोळचा वाडा चांदोमामा डोकावतो
लिंबोणींच्या झाडातून
सये बालपणाची ग
येते याजला देखून।।
माझ्या मामाचे आठवे
मला चिरेबंदी वाडा
अंगणात खेळले ग
सये बाई दुडदूड
आजाआजीचीं लाडकी
नात नव्या नवसाची
भाची माझ्या ग मामाची
 
- राजश्री कुलकर्णी,
श्री. खोले इश्‍वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई
Powered By Sangraha 9.0