
नवीन शैक्षणिक धोरणातील ‘शिक्षक’ म्हणून माझी भूमिका
मार्गदर्शक ; डॉ. अ.ल. देशमुख (शिक्षणतज्ज्ञ)
शनिवार, दि. ०९ सप्टेंबर २०२३
वेळ : स. ११ ते ०१
स्थळ : भारतीय विचार साधना सभागृह,
१२१४-१२१५, सदाशिव पेठ,
पेरुगेट भावे हायस्कूल परिसर, पुणे ४११०३०
शिक्षणविवेक कार्यालयाच्या शेजारी
कार्यशाळेसाठी नावनोंदणी आवश्यक!
🔹 नावनोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://forms.gle/YHh99co55J2rEAWq5
अधिक माहितीसाठी संपर्क : 9921544985
सहयोग : श्री मुकुंद भवन ट्रस्ट, पुणे