शिक्षणविवेक, गंमतघर आणि अनन्वय आयोजित गंमतघर

31 Jan 2024 15:39:12
 
शिक्षणविवेक, गंमतघर आणि अनन्वय आयोजित गंमतघर
 
शिक्षणविवेक, गंमतघर आणि अनन्वय आयोजित गंमतघर
यामध्ये मुलांना भाषिक खेळ, गणिती खेळ, विज्ञान खेळ असे अनेक प्रकारचे खेळ, तसेच अनेक मान्यवरांची गप्पा, चर्चा आणि बरंच काही अनुभवायला मिळणार आहे.
उपक्रमाविषयी :
🔹️वयोगट - ८ ते १० वर्ष
🔹️कालावधी - फेब्रुवारी ते एप्रिल
🔹️सत्र संख्या - ६
🔹️दर महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी
🔹️वेळ - ४ ते ५.३०
🔹️शुल्क - १५००/-
🔹️प्रवेश मर्यादित. (आधी येणार्‍यास प्राधान्य)
🔹️स्थळ - स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे.
खाली दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये आताचा नोंदणी करा.
तसेच गूगल फॉर्म मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा.
 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८०८७९९४ 
Powered By Sangraha 9.0