सांगू का गोष्ट?

सांगू का गोष्ट?

शिक्षण विवेक    01-Feb-2024
Total Views |


सांगू का गोष्ट?

सांगू का गोष्ट?

स्पर्धा २०२४

v स्पर्धेविषयी

· सादरीकरणासाठी ३ ते ४ मिनिटांचा वेळ उपलब्ध असेल.

· गोष्टीचा विषय मुलांच्या वयोगटाला साजेसा असावा.

· गोष्टींचा विषय,सादरीकरण,शब्दफेक,एकूण प्रभाव या निकषांवर परीक्षण करण्यात येईल.

· स्पर्धेला पूर्ण वेळ उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

· परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

v गट

· पूर्वप्राथमिक – ३ ते ४ मि

· १ ली – २ री – ३ ते ४ मि

· ३ री – ४ थी – ३ ते ४ मि

नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfsGYS9x6YzrxC36nQeG9_VLEIu1maOBdBuXPCSSMRLFvGuNA/viewform?usp=sf_link

v स्थळ : स्वा. सावरकर अध्यासन केंद्र,डेक्कन कॉर्नर,पुणे

v वेळ : १० पासून

v अधिक माहितीसाठी संपर्क – ९११२२५७७७४,८४२१११८६३२