एक एक झाड लावू.... निसर्गाचे रक्षण करू.

04 Jun 2024 11:40:22
एक एक झाड लावू.. निसर्गाचे रक्षण करू.. 
शिक्षणविवेक आयोजित
एक एक झाड लावू.... निसर्गाचे रक्षण करू.
ज्यांना निसर्गाची आवड आहे. ज्यांना निसर्गाचं संवर्धन करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी कशेडीच्या घाटमाथ्यावर वृक्षालागवडीचा विशेष कार्यक्रम.🌱🌱
📌 वयोगट - १४ ते २०
📌 वेळ - स.५.४५ ते रा.१०.
📌 शुल्क - नाममात्र ६०० रू. फक्त
📌 शुल्क भरण्यासाठी - ७३७८८३२४६७
📌 मर्यादित प्रवेश
📌 नावनोंदणीसाठी अंतिम दिनांक १० जून २०२४
📌 नावनोंदणीसाठी गुगल फॉर्म लिंक. - https://forms.gle/Ay79f9N9UKQqyVjn7
📌 चहा, नाष्टा आणि दुपारच्या जेवणाची सोय.
📌 अधिक माहितीसाठी संपर्क ९०४९०५५६८७
Powered By Sangraha 9.0