पपेट सादरीकरण स्पर्धा २०२४

13 Aug 2024 18:01:57

पपेट सादरीकरण स्पर्धा २०२४ पपेट सादरीकरण स्पर्धा २०२४
 
स्पर्धेचा विषय : आनंदाच्या गोष्टी
स्पर्धेविषयी :
* नोंदणी शाळेतून होणे आवश्यक.
* गटात तीन स्पर्धक असावेत.
* स्वत: केलेल्या पपेटला विशेष गुण देण्यात येतील.
* स्पर्धकांनी पडद्याच्या मागून सादरीकरण करावे.
* संवाद किंवा गीत पाठांतर केलेले असावे. वाचून किंवा बघून म्हणू नये.
* सादरीकरण करताना तबला, पेटीचा वापर केला तरी चालेल. त्यासाठी वेगळा वादक चालू शकतो; परंतु ते नोंदणीच्या वेळेस सांगणे अनिवार्य आहे.
* परीक्षकांचा निकाल अंतिम असेल.
 
वयोगट :
* पूर्वप्राथमिक
* १ली व २ री
* ३ री व ४ थी
* ५ वी ते ७ वी 
* ८ वी ते १० वी 
* शिक्षक व पालक 
* नोंदणीची अंतिम तारीख : १५ सप्टेंबर २०२४
* सादरीकरणाचा कालावधी : २३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२४
* अधिक माहितीसाठी संपर्क : ७३७८८३२४६७, ९०४९०५५६८७
Powered By Sangraha 9.0