दिवाळी अंक स्पर्धा २०२४

दिवाळी अंक स्पर्धा २०२४

शिक्षण विवेक    22-Aug-2024
Total Views |

 दिवाळी अंक स्पर्धा
दिवाळी अंक स्पर्धा २०२४
 
साहित्य पाठवण्याची अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२४
अधिक माहितीसाठी संपर्क : ९०४९०५५६८७, ७३७८८३२४६७
साहित्य shikshanvivek2012@gmail.com या मेलवर पाठवावे.
साहित्य पाठवताना नाव, शाळेचे नाव, इयत्ता / पालक/शिक्षक लिहिणे अनिवार्य आहे.
 
पूर्वप्राथमिक विभाग, १ ली – २ री (खेळ गट, छोटा गट, मोठा गट)
स्पर्धा : ठसेकाम (ठशापासून चित्र)
विषय : विषयाचे बंधन नाही.
 
प्राथमिक विभाग (३ री – ४ थी)
स्पर्धा : सुलेखन
३ रीसाठी सुलेखन ओळ : इकडे ज्योती, तिकडे ज्योती, ज्योती खाली, ज्योती वरती.
४ थीसाठी सुलेखन ओळ : भाऊबीजेचा दिवस आगळा, ओवाळणीचा रम्य सोहळा.
 
माध्यमिक विभाग (५ वी ते १० वी)
स्पर्धा : घोषवाक्य लेखन स्पर्धा
विषय : दिवाळी
स्पर्धेचे नियम :
• घोषवाक्य स्वलिखित असावी.
• घोषवाक्य मुलांसाठी असावे.
• राजकीय, सामाजिक, जातीय, धार्मिक भावना दुखवणारे घोषवाक्य असू नये.
 
शिक्षक आणि पालक विभाग
स्पर्धा : चारोळी लेखन स्पर्धा
विषय : दिवाळी
स्पर्धेचे नियम :
• चारोळी स्वलिखित असावी.
• चारोळी लेखन मुलांसाठी असावे.