
 
आंतरशालेय सांगू का गोष्ट ? स्पर्धा २०२५
 स्पर्धेविषयी : 
 * गोष्ट सादरीकरणासाठी ३ ते ४ मिनिटांचा वेळ उपलब्ध असेल.
 * गोष्टीचा विषय मुलांच्या वयोगटाला साजेसा असावा.
 * गोष्टीचा विषय, सादरीकरण, शब्दफेक, एकूण प्रभाव या निकषांवर परीक्षण करण्यात येईल.
 * स्पर्धेला पूर्ण वेळ उपस्थित राहणे गरजेचे आहे. 
* परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
 वेळ : स.११ वा.
 वयोगट
 पूर्वप्राथमिक गट : १७ फेब्रुवारी
 इ. १ ली : १८ फेब्रुवारी
इ. २ री : १९ फेब्रुवारी
इ. ३ री : २० फेब्रुवारी
 इ. ४ थी : २१ फेब्रुवारी
 
 
 स्थळ : स्वा. वीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे
 
 नोंदणीची अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२५
 अधिक माहितीसाठी संपर्क : 7378832467, 8378087994
 सहयोग : श्री मुकुंद भवन ट्रस्ट, पुणे