कुटुंब रंगलंय नाट्यवाचनात...

15 Oct 2025 15:13:20
 
कुटुंब रंगलंय नाट्यवाचनात...
शिक्षणविवेक पहिल्यांदाच घेऊन येत आहे कुटुंब स्पर्धा!!!
 
कुटुंब रंगलंय नाट्यवाचनात...
 
आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा, काका-काकी, मामा-मावशी-आत्या आणि मुख्य म्हणजे आमचे चिमुकले यांच्यासाठी... बालनाटिका वाचनाची स्पर्धा...
 
स्पर्धा कधी होणार?
दि. २२ आणि २३ नोव्हेंबर २०२५
 
स्थळ : स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे
 
 स्पर्धेचे नियम : 
ही स्पर्धा कुटुंबासाठी आहे. आपले नातेवाईक आपल्या गटात चालतील.
गटात ४ ते ६ व्यक्तींचा समावेश असावा.
सादरीकरणाची वेळ १२ ते १५ मिनिटं असेल.
वाचनासाठी बालनाटिका घेणे अनिवार्य आहे.
विषय कुटुंबासाठीचा असावा.
लहान मुलेही सादरीकरणात असणार आहेत, याचा प्रामुख्याने विचार व्हावा.
स्वरचित लेखन स्पर्धेच्या दिवशी जमा करावे.
नावनोंदणीची अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२५ 
 
अधिक माहितीसाठी संपर्क : ७०४५७८१६८५
 
Powered By Sangraha 9.0