फसलेला प्रयोग

17 Oct 2025 16:00:00
 
फसलेला प्रयोग
प्रत्येक "फसलेला प्रयोग" हा एक अनुभव
असतो त्यातून शिकुन, भविष्यात अधिक चांगले आणि यशस्वी
प्रयोग: करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. शालेय
जीवनात प्रयोग करताना कधी कधी काही प्रयोग फसतात,
याचे मुख्य कारण म्हणजे योग्य नियोजन नसणे किंवा काही
तांत्रिक अडचणी येठे फसलेल्या प्रयोगांमुळे आपण काय चुकलो,
याचा अंदाज येतो आणि भविष्यात ते टाळता येते. प्रत्येक
प्रयोग यशस्वी होईलच असे नाही, पण। प्रत्येक प्रयोगातून
हीतरी शिकायला मिळते. त्यामुळे, फसलेल्या प्रयोगातून निराश
न होता, त्यातून काय शिकता येईल यावर लक्ष केंद्रित करणे
महत्त्वाचे आहे.
 
नाव :- केजकर स्वर गिरजाप्पा
शाळेचे नाव :- भी केशवराज विद्यालय लातूर
Powered By Sangraha 9.0