आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा २०२५
विषय : विषयाचे बंधन नाही
स्पर्धेविषयी :
नाट्यछटा म्हणजे एकपात्री नाटक, कथाकथन किंवा नाट्य प्रवेश नव्हे. तो स्वतंत्र प्रकार आहे.
नाट्यछटा विषय वयोगटाला साजेसा व जवळचा असावा.
विद्यार्थाचे पाठांतर, स्पष्ट शब्दोच्चार, सभाधीटपणा, वाचिक व अंगिक अभिनय व प्रेक्षकांचा प्रतिसाद यांस गुण दिले जातील. पण त्यास स्वतंत्र गुण नाहीत.
नाट्यछटा किमान वेळेपेक्षा कमी व कमाल वेळेपेक्षा जास्त असल्यास बाद होईल.
परीक्षकांचा निर्णय अंतिम असून तो स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
पालक आणि शिक्षकांसाठी स्वरचित नाट्यछटा लेखन स्पर्धा
स्वरचित नाट्यछटा लेखनाची स्वयंसाक्षाकीत प्रत स्पर्धेच्या वेळी जमा करावी.
वयोगट :पूर्वप्राथमिक विभाग : २ ते ४ मि.
इ. १ ली व २ री : २ ते ४ मि.
इ. ३ री व ४ थी :२ ते ४ मि.
इ. ५ वी ते ७ वी : ३ ते ५ मि.
इ. ८ वी व ९ वी : ३ ते ५ मि.
शिक्षक व पालक : ३ ते ५ मि.
नोंदणीची अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५
अधिक माहितीसाठी संपर्क : 7378832467/7045781685
टीप : पुण्याबाहेरच्या शाळांनी आपआपल्या शाळेत स्पर्धा घ्यावी आणि निकाल शिक्षणविवेकला पाठवावा.