म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे
दिनांक 10 नोव्हेंबर: २०२५-२६
वार-सोमवार
विषय: संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल जागृती कार्यक्रम घेण्यात आला
अनुलोम संस्था अनुगामी लोकराज्य महाभिधान यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये व मूल्य यांचा परिचय करून देण्यात आला. समाजात लोकशाही मूल्ये बळकट करण्यासाठी संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
प्रमुख वक्त्या आशाताई खेडेकर व त्यांचे सहकारी
प्रा. ऋषिकेश बडदे (शिवाजीनगर), अरुण भांबरे ,प्रफुल कुलकर्णी
या कार्यक्रमा इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थी सहभाग नोंदवला.