किल्ले स्पर्धा २०२५ निकाल !
( सर्वोत्कृष्ट )
वीरा पानसरे,
२ री,
नवीन मराठी शाळा, पुणे
समर्थ चौधरी,
८ वी,
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे
अर्पित डोळे,
१ ली,
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे
अमोल समुद्र,
पालक,
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे.
स्नेहा चौधरी,
पालक,
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे
छकुली हंडे,
९ वी,
महर्षी कर्वे आश्रमशाळा, कामशेत
अक्षरा निकेसर ,
७ वी,
आर्य चाणक्य विद्यामंदिर, पैठण
अनुश्री काळे,
२ री,
कै.नामदेव बंडोजी चव्हाण प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धायरी, पुणे
ईप्सिता धोकटे,
१ ली,
अक्षरनंदन पुणे
मिहित मठपती,
मोठा गट,
छाब्रिया नर्सरी स्कुल, भारतीय विद्या भवन पुणे
अनुष्का मोहिते,
८ वी,
सहभागी - अनुष्का मोहिते, बालाजी मोहिते, अपेक्षा मोहिते,
महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर, पुणे
कार्तिक कदम,
४ थी,
नवीन मराठी शाळा, सातारा
किल्ले स्पर्धा २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून निवडल्या गेलेल्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!
लवकरच विजेत्यांचे व्हिडिओ आपल्याला शिक्षणविवेक या आपल्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध होतील.
धन्यवाद !